खुराडं : नवीन पिढीतील विवाहितांनी पाहावंच असं नाटक

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २५ फेब्रुवारीला सादर झालेल्या `खुराडं` या नाटकाचा हा परिचय…

लिअरने जगावं की मरावं? : भावनांच्या कल्लोळाचं समर्थ दर्शन घडवणारं नाटक

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २४ फेब्रुवारीला सादर झालेल्या लिअरने जगावं की मरावं?“ या नाटकाचा हा परिचय…

थैमान : ‘करोना’च्या नावाखाली होऊ शकणाऱ्या अनाचारांचा कलात्मक वेध

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २३ फेब्रुवारीला सादर झालेल्या ‘थैमान’ या नाटकाचा हा परिचय…

साठावी राज्य नाट्य स्पर्धा : रत्नागिरी केंद्र : नाटक पहिले

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सुरू झालेल्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेतील रत्नागिरी केंद्रावर पहिल्या दिवशी मुचरी (ता. संगमेश्वर) येथील राजयोग कलामंच या संस्थेचे प्रतिमा : एक गाणे हे नाटक सादर झाले.

आयुष्यभर रंगभूमी जगलेल्या रंगकर्मीची रंगभूमी दिनी एक्झिट

रत्नागिरी : पारावरच्या रंगभूमीपासून व्यावसायिक रंगभूमीपर्यंत रंगभूषाकार आणि नेपथ्यकार म्हणून प्रवास केलेले रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी गणपत ऊर्फ दादा लोगडे (वय ६९) यांचे पाच नोव्हेंबर २०२० रोजी रंगभूमी दिनी रात्री निधन झाले. सोळाव्या राज्य नाट्य स्पर्धेपासून गेल्या वर्षीच्या ५९व्या राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत ते रंगभूमीवर कार्यरत होते.