राज्य शासनाच्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून २६ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राज्य शासनाच्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून २६ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या १८ मार्च २०२२ रोजीच्या अंकाचे संपादकीय
मुंबई : हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्रातून पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील साईकला कला क्रीडा मंचाच्या बाकी शून्य नाटकाने प्रथम क्रमांकावर बाजी मारली. रत्नागिरीतील समर्थ रंगभूमीने सादर केलेल्या लिअरने जगावं की मरावं? या नाटकाला दुसरा क्रमांक जाहीर झाला आहे.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या ११ मार्च २०२२ रोजीच्या अंकाचे संपादकीय
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २७ फेब्रुवारीला सादर झालेल्या `मु. पो. किन्नोर` या नाटकाचा हा परिचय…
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २६ फेब्रुवारीला सादर झालेल्या ‘तुका म्हणे’ या नाटकाचा हा परिचय…