राज्य संगीत नाट्य स्पर्धेत गुहागरचे जय जय गौरीशंकर प्रथम

रत्नागिरी : बासष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरी जिल्ह्यातील परस्पर सहाय्यक मंडळ, वाघांबे (गुहागर) संस्थेच्या संगीत जय जय गौरीशंकर या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले.

राज्य संगीत नाट्य स्पर्धेत संगीत मंदारमाला प्रथम; ‘संगीत मल्लिका’ला दुसरा क्रमांक

राज्य संगीत नाट्य स्पर्धेत संगीत मंदारमाला प्रथम; ‘संगीत मल्लिका’ला दुसरा क्रमांक

संगीत नात्यांचे गणित – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत नात्यांचे गणित हे नाटक पुण्यातील संस्था सादर करणार आहे. हे या स्पर्धेतील अंतिम नाटक आहे.

संगीत आपुलाची वाद आपणासी – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत आपुलाची वाद आपणासी हे नाटक पुण्यातील संस्था सादर करणार आहे.

संगीत मेघमल्हार – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत मेघमल्हार हे नाटक सांगलीतील संस्था सादर करणार आहे.

संगीत माऊली – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत माऊली हे नाटक मुंबईतील अमृत नाट्य भारती संस्था सादर करणार आहे.