संगीत माऊली – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र

नाटक दि. १४ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत माऊली हे नाटक मुंबईतील अमृत नाट्य भारती संस्था सादर करणार आहे.

सादर करणारी संस्था :

अमृत नाट्य भारती, मुंबई
(मुंबई मराठी साहित्य संघ, नाट्य शाखा)

श्रेयनामावली
लेखक : प्रदीप ओक
दिग्दर्शक : प्रमोद पवार

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply