राज्य संगीत नाट्य स्पर्धेत संगीत मंदारमाला प्रथम; ‘संगीत मल्लिका’ला दुसरा क्रमांक

राज्य संगीत नाट्य स्पर्धेत संगीत मंदारमाला प्रथम; ‘संगीत मल्लिका’ला दुसरा क्रमांक

संगीत नात्यांचे गणित – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत नात्यांचे गणित हे नाटक पुण्यातील संस्था सादर करणार आहे. हे या स्पर्धेतील अंतिम नाटक आहे.

संगीत आपुलाची वाद आपणासी – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत आपुलाची वाद आपणासी हे नाटक पुण्यातील संस्था सादर करणार आहे.

संगीत मेघमल्हार – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत मेघमल्हार हे नाटक सांगलीतील संस्था सादर करणार आहे.

संगीत माऊली – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत माऊली हे नाटक मुंबईतील अमृत नाट्य भारती संस्था सादर करणार आहे.

संगीत कट्यार काळजात घुसली – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक रत्नागिरीतील आर्ट सर्कल संस्था सादर करणार आहे.