रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत ययाति आणि देवयानी हे नाटक गोव्यातील श्री ओंकार थिएटर्स संस्थेने सादर केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत ययाति आणि देवयानी हे नाटक गोव्यातील श्री ओंकार थिएटर्स संस्थेने सादर केले.
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ३१ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत अयोध्येचा ध्वजदंड हे नाटक गोव्यातील सान्वी कला मंचाने सादर केले.
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ३० जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत अवघी विठाई माझी हे नाटक गोव्यातील स्वरसाधना सांस्कृतिक संस्थेने सादर केले.
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत आज २९ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत मत्स्यगंधा हे नाटक नागपूरचे स्वानंद सांस्कृतिक मंडळ सादर करणार आहे.
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत आज २६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत सूरसाधक हे नाटक श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ (केरी, फोंडा, गोवा) ही संस्था सादर करणार आहे.
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेचे उद्घाटन काल (दि. २४ जानेवारी) रत्नागिरीत थाटात झाले. स्पर्धेत २५ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे संगीत सौभद्र हे नाटक देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथील आयडियल फाउंडेशन ही संस्थेने सादर केले. नाटकाचे दिग्दर्शन श्रीराम कुलकर्णी यांनी केले आहे.