संगीत अवघी विठाई माझी – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र

नाटक दि. ३० जानेवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ३० जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत अवघी विठाई माझी हे नाटक गोव्यातील स्वरसाधना सांस्कृतिक संस्थेने सादर केले.

सादर करणारी संस्था :

स्वरसाधना सांस्कृतिक संस्था, मांद्रे, गोवा

नाटक (३० जानेवारी २०२३) संगीत अवघी विठाई माझी

श्रेयनामावली

लेखक : नरेंद्र नाईक
दिग्दर्शक : हरीश नामदेव शेटगावकर
निर्मिती : स्वरसाधना सांस्कृतिक संस्था, मांद्रे, गोवा
निर्मितीप्रमुख : अमित वसंत शेटगावकर
संगीत संयोजन आणि ऑर्गन : नारायण आसोलकर
तबला : बुद्धेश अनिरुद्ध तळकर
पखवाज : चंदन नारायण शेटगावकर
मंजिरी : विनय महाले
पार्श्वसंगीत : परेश हनुमंत नाईक
प्रकाशयोजना : पांडुरंग दिलीप पेडणेकर
नेपथ्यसंकल्पना : रामदास कृष्णा परब
नेपथ्य : प्रवीण मुरारी म्हामल
वेशभूषा : प्रदीप कोरगावकर
रंगभूषा : भास्कर म्हामल

भूमिका आणि कलावंत
सावता माळी : समीर शशिकांत शेट्ये
पाटील : हरीश नामदेव शेटगावकर
परशा : व्ही. जी. शेटगावकर
नागी : कु. आद्या अमित शेटगावकर
विठ्या : सार्थक अजित शेटगावकर
जनाई : सौ. निवेदिता पुणेकर (चंद्रोजी)
महादेवशास्त्री : कृष्णा पांडुरंग सावंत
नामदेव : सूरज नारायण शेटगावकर
ज्ञानदेव : साहील सुरेश शेटगावकर
काशिबा गुरव : प्रसाद तातो परब
वारकरी जिवाजी : वामन रामा शेटगावकर
विठ्ठल : यतीश देऊ म्हादळेकर
हणम्या : प्रसाद रघुनाथ शेटगावकर
प्रमुख गावकरी : समीर रघुनाथ शेटगावकर, विठू प्रकाश सावंत, अजित शेटगावकर, विशाल धर्मा शेटगावकर
दिंडीतील वारकरी : दत्तप्रसाद फडते, नयनी शेटगावकर, दीपा शेटगावकर, वैशाली शेटगावकर, पल्लवी शेटगावकर, सुरेख शेटगावकर, प्राची फडते, सुप्रिया शेट्ये, विशाल सदानंद शेटगावकर

सादर झालेल्या नाटकातील काही दृश्ये


यापूर्वी अवघी विठाई माझी हे नाटक गुरुवार, २६ जानेवारी रोजी होणार असल्याचे जाहीर झाले होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ते त्या दिवशी होऊ शकले नव्हते. हे नाटक आज होणार आहे.

दरम्यान, आज, ३० जानेवारी रोजी होणार असल्याचे जाहीर झालेले ययाति आणि देवयानी हे नाटक बुधवार, दि. १ फेब्रवारी रोजी होणार आहे.

स्पर्धेचे प्रयोगपंचांग

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply