संगीत सौभद्र – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र

नाटक दि. २५ जानेवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता

सादर करणारी संस्था –

कै. म. प. सोमण आयडियल फाउंडेशन, देवगड
सोशल वेल्फेअर (स्वरसुधा क्रिएशन)
कुंभारमाठ, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेचे उद्घाटन काल (दि. २४ जानेवारी) रत्नागिरीत थाटात झाले. स्पर्धेत २५ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे संगीत सौभद्र हे नाटक देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथील आयडियल फाउंडेशन ही संस्थेने सादर केले. नाटकाचे दिग्दर्शन श्रीराम कुलकर्णी यांनी केले आहे.

श्रेयनामावली
लेखक : कै. अण्णासाहेब किर्लोस्कर
निर्माता : समीर सोमण, मिठगाव, देवगड
दिग्दर्शक : श्रीराम कुलकर्णी, डोंबिवली

संगीत दिग्दर्शन : स्वप्नील गोरे, सावंतवाडी
पार्श्वसंगीत : अमित पाध्ये, जामसंडे
नेपथ्य : हेमंत लब्दे, मुंबई
ध्वनिसंयोजन : आज्ञा कोयंडे, देवगड
प्रकाश संयोजन : अभिषेक कोयंडे, देवगड
रंगभूषा : जितेंद्र तिरोडकर, मालवण
वेशभूषा : सौ. स्मिता शेवडे (जामसंडे), सौ. स्वरूपा सोमण (मिठबाव), प्राची वाघ (मुंबई), सौ. हर्षा ठाकूर (जामसंडे)
रंगमंच व्यवस्था : सुशील वळंजू
साथसंगत – ऑर्गन : प्रसाद शेवडे, जामसंडे
तबला : अभिनव जोशी, नाडण

भूमिका आणि कलावंत
अर्जुन : दत्तगुरू केळकर, गोवा
सुभद्रा : सावनी शेवडे, देवगड
कृष्ण : सुधांशु सोमण, मिठबाव
रुक्मिणी : श्रावणी मराठे, जामसंडे
बलराम : तेजस प्रभुदेसाई, जामसंडे
नारद : सुधांशु सोमण, मिठबाव
गर्गमुनी : जगदीश गोगटे, देवगड
कुसुमावती : चिन्मया ठाकूर, जामसंडे
सात्यकी, घटोत्कच : आकाश सकपाळ

संगीत सौभद्र नाटकातील काही क्षणचित्रे

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply