संगीत तमसो मा ज्योतिर्गमय – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १० फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत “तमसो मा ज्योतिर्गमय” हे नाटक दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा ही संस्था सादर करणार आहे.

संगीत त्रिवेणी – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत त्रिवेणी हे नाटक अहमदनगर येथील संस्था सादर करणार आहे.

संगीत डबल लाइफ – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत डबल लाइफ हे नाटक बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग सादर करणार आहे.

संगीत संशयकल्लोळ – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत संशयकल्लोळ हे नाटक गोव्याच्या संस्थेने सादर केले.

संगीत मल्लिका – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत मल्लिका हे नाटक कलारंग नाट्य प्रतिष्ठान, रत्नागिरी ही संस्था सादर करणार आहे.

संगीत ऋणानुबंध – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत ऋणानुबंध हे नाटक खल्वायन, रत्नागिरी ही संस्था सादर करणार आहे.