संगीत त्रिवेणी – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र

नाटक दि. ११ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता

एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत त्रिवेणी हे नाटक अहमदनगर येथील संस्थेने सादर केले.

सादर करणारी संस्था :

चौपाटी कारंजा मित्र मंडळ, अहमदनगर

संगीत त्रिवेणी नाटकात संत जनाबाई, संत सखुबाई आणि संत कान्होपात्र या तिन्ही व्यक्तिरेखांच्या अऩुषंगाने वेगवेगळा संगीताचा पोत सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत या नाटकाच्या आत्म्याची हानी होऊ न देता सततचा एक सहायक वावर संहितेला पुढे नेणारा व्हावा, अशा अनुषंगाने पदांना सोप्या आणि रंजक चाली देण्याचा प्रयत्न संगीत दिग्दर्शकाने केला आहे.

श्रेयनामावली
लेखक : मंगल पाठक
दिग्दर्शक : शैलेश देशमुख
संगीत दिग्दर्शक : पवन श्रीकांत नाईक
संवादिनी : प्रणव देशपांडे, प्राजक्ता उकिर्डे
तबला : हर्षद भावे, सूरज शिंदे
सहवादक : कुलदीप चव्हाण
ध्वनी : ऋतुध्वज कुलकर्णी
नेपथ्य : नाना मोरे
प्रकाशयोजना : गणेश लिनकर
रंगभूषा, वेशभूषा : प्रणाली कुलकर्णी, रितेश डिंगळे

भूमिका आणि कलावंत
कान्होपात्रा : अमृता बेडेकर
सखूबाई : ऋतुजा पाठक
जनाबाई : सरोज पालडिया
विठ्ठल : प्रतीक वाळुंजकर
रुक्मिणी : श्रुती देशपांडे
जनाची आई : तन्मयी भावे
छोटी जना : ऊर्वी भावे
जनाचे वडील : हर्षद भावे
दामा शेटी : नाना मोरे
पुजारी आणि पंत : किरण डिडवाणिया
पुजारी : सूरज शिंदे
पुजारी, चोखामेळा : रघुनाथ सातपुते
सासूबाई : मंगल पाठक
सावकार, नामदेव : देवीप्रसाद सोहनी
शामाबाई : डॉ. वंदना भंडारे
कीर्तनकार : प्रसन्न पाठक
इतर कलाकार : मोहित मेहेर, सिद्धी कुलकर्णी, स्नेहा करंदीकर, स्नेहल गुणकी, राधेश्याम कुलकर्णी, मीरा कुलकर्णी, सृजन टोंपे

त्रिवेणी नाटकातील काही क्षणचित्रे

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply