अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र
नाटक दि. ७ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत ऋणानुबंध हे नाटक खल्वायन, रत्नागिरी ही संस्था सादर करणार आहे.
सादर करणारी संस्था :
खल्वायन, रत्नागिरी
लेखक : डॉ. श्रीकृष्ण जोशी
दिग्दर्शक : प्रदीप तेंडुलकर

