अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र
नाटक दि. ८ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत मल्लिका हे नाटक कलारंग नाट्य प्रतिष्ठान, रत्नागिरी ही संस्था सादर करणार आहे.
सादर करणारी संस्था :
कलारंग नाट्य प्रतिष्ठान, वरवडे, खंडाळा, ता. रत्नागिरी
लेखक : अमेय धोपटकर
दिग्दर्शक : नितीन जोशी
संगीत : विजय रानडे
कलाकार : नितीन जोशी, विजय रानडे, केतन गोगटे, हेमंत चक्रदेव, गिरीश जोशी, सौम्या आठल्ये, सई थोरात, जान्हवी खडपकर, तन्वी मोरे, समृद्धी पेंडसे
ऑर्गन : दत्तात्रय जोशी
तबला : केदार लिंगायत
पखवाज : मंगेश चव्हाण
सूत्रधार : गुरुवर्य दत्तात्रय बिवलकर
प्रकाशयोजना : अमेय, शेखर, अनिकेत
रंगभूषा : कृष्णा शिर्के, केतकी जोशी, अपूर्वा जोशी
वेशभूषा : सौ. शुभा जोशी
नेपथ्य : गणेश साठे, अरुण जोशी
पार्श्वसंगीत : ऋग्वेद जोशी
ध्वनिसंयोजन : अरुण जोशी
रंगमंच व्यवस्था : उमेश जोशी

