संगीत ययाति आणि देवयानी – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र

नाटक (१ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता)

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत ययाति आणि देवयानी हे नाटक गोव्यातील श्री ओंकार थिएटर्स संस्थेने सादर केले.

सादर करणारी संस्था :

श्री ओंकार थिएटर्स, पेडणे, गोवा

नाटक – संगीत ययाति आणि देवयानी

लेखक : वि. वा. शिरवाडकर
दिग्दर्शक : अनिल मनोहर आसोलकर
निर्माता : सखाराम परब
सूत्रधार : अभय सावंत
रंगमंच : गुरुप्रसाद नाट्यालंकार, कासारपाल, डिचोली
पार्श्वसंगीत : द्वारकानाथ गवंडी
वेशभूषा : आनंद म्हाडगूत
ऑर्गन : राजीव बर्वे
तबला : सूरज मोरजकर
नेपथ्य : पराग पार्सेकर
प्रकाशयोजना : पांडुरंग पांगम
व्यवस्थापक : शरद चव्हाण

भूमिका आणि कलावंत
ययाति : अॅड. अमित अंकुश सावंत
विदूषक : संतोष चंद्रकांत सावंत
प्रतिहारी : पराग ज्ञानेश्वर पार्सेकर
देवयानी : सौ. शर्मिला विश्वास नाईक
कचदेव : पांडुरंग आत्माराम गावडे
यति : नंदादीपक यशवंत गावडे
रक्षक : सखाराम विष्ण सावंत
शर्मिष्ठा : कु. सिद्धी सोमनाथ पार्सेकर

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply