पुणे : गोव्यात होणार असलेल्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन दि. ९ जानेवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून संमेलनात अनिल खवटे आणि महेश मांजरेकर यांना मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
पुणे : गोव्यात होणार असलेल्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन दि. ९ जानेवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून संमेलनात अनिल खवटे आणि महेश मांजरेकर यांना मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळातर्फे आज रत्नागिरीत एकदिवसीय जिल्हा साहित्य संमेलन भरवण्यात आलं आहे. त्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. गवस बोलत होते.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळातर्फे २२ नोव्हेंबर रोजी रत्नागिरीतल्या नवनिर्माण शिक्षण संस्थेत रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे.
कोमसाप या संस्थेत अजूनही असलेली धुगधुगी वाढवायची असेल, तर अशा छोट्या संमेलनांबाबत कोमसापने पुन्हा एकदा विचार करायला हवा.
……..
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २ै२ एप्रिल २०२२ रोजीच्या अंकाचे संपादकीय वाचा पुढील लिंकवर…
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २५ फेब्रुवारीच्या अंकाचे संपादकीय
साप्ताहिक कोकण मीडियाच्या १८ फेब्रुवारीच्या अंकाचे संपादकीय