स्वच्छ महाराष्ट्रात रत्नागिरी नाही?

कचरा आपण करायचा आणि त्याची विल्हेवाट सरकारने लावायची, असा नियमच होऊन गेल्यामुळे कचऱ्याने गंभीर रूप धारण केले आहे. ते सुधारले, तर देशात स्वच्छ राज्य म्हणून मिरवायला काहीतरी अर्थ राहील. नाहीतर लोकांनी ऑनलाइन दिलेल्या प्रतिक्रिया आणि तयार करून दिलेली स्वच्छतेची छायाचित्रे एवढ्या निकषावरच स्वच्छ शहरांची निवड करायची झाली, तर त्याद्वारे मिळालेली प्रमाणपत्रे जेथे लावली जातील, तेथेच खालच्या कोपऱ्यात कचराच कचरा असेल.

रत्नागिरीच्या किनाऱ्यावर ४६०० जणांनी केली स्वच्छता

रत्नागिरी : सागरी सीमा मंचाने आज आयोजित केलेल्या स्वच्छ सागर तट अभियानात रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावर ४६०० जणांच्या समुदायाने स्वच्छता केली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, ठाण्याचे आमदार आमदार संजय केळकर आणि भारतीय तटरक्षक दल सी. ओ. शत्रुजित सिंग यावेळी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हयात १७ सप्टेंबरला ४७ किनाऱ्यांवर सफाई मोहीम

रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने येत्या १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते अकरा या वेळेत रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ किनाऱ्यांवर एकाच वेळी सफाई मोहीम राबविण्यात येणार आहे.

Representational

स्वच्छतेच्या संदेशाचा संसर्ग प्रत्येकाला व्हावा

करोना नावाच्या आजाराने सध्या जगभरात थैमान घातले आहे. देश आणि राज्य पातळीपासून या आजाराचा फैलाव आता जिल्हा आणि गावपातळीपर्यंत येऊन पोहोचला आहे. साप्ताहिक कोकण मीडियाच्या २० मार्च २०२०च्या अंकाचा हा अग्रलेख…