रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात कोकणातील वानर-माकडांच्या उपद्रवाचा महत्त्वाचा प्रश्न एकाही उमेदवाराने प्रचारसभेत मांडलेला नाही.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात कोकणातील वानर-माकडांच्या उपद्रवाचा महत्त्वाचा प्रश्न एकाही उमेदवाराने प्रचारसभेत मांडलेला नाही.
रत्नागिरी : कोकणातील शेतीला उपद्रवकारक ठरणारे वानर आणि माकडे यांना पकडण्याची मोहीम गोळप (ता. रत्नागिरी) येथून येत्या पंधरा दिवसांत सुरू होणार आहे.
रत्नागिरी : वानर-माकडांच्या त्रासाला कंटाळल्याने आत्महत्येची परवानगी द्यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अॅड. अविनाश काळे केलेल्या पदयात्रेच्या आंदोलनात त्यांना पुन्हा एकदा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाहीबाबत आश्वासन दिले आहे.
रत्नागिरी : कोकणात सर्व शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त हवा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे गुरुवारपासून (दि. ५ ऑक्टोबर) बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
रत्नागिरी : कोकणात सर्व शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त हवा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे गुरुवारपासून (दि. ५ ऑक्टोबर) बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
रत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. टिपर्या, पट्टे अशा खेळांसह या मंदिरात होणारा कार्तिकोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्या उत्सवाविषयी अविनाश काळे यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.