रत्नागिरीत ३, तर सिंधुदुर्गात १३ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२३ जानेवारी) करोनाचे नवे ३ रुग्ण आढळले, तर ११ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १३ नवे रुग्ण आढळले, तर ५ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आज एकाचा मृत्यू झाला. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यात आज ३३६ कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली.

रत्नागिरीत ९, तर सिंधुदुर्गात १६ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२२ जानेवारी) करोनाचे नवे ९ रुग्ण आढळले, तर ६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १६ नवे रुग्ण आढळले, तर १८ रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीत १२, तर सिंधुदुर्गात १४ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२१ जानेवारी) करोनाचे नवे १२ रुग्ण आढळले, तर १६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १४ नवे रुग्ण आढळले, तर ३४ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरीत आज दोघांचा मृत्यू झाला.

रत्नागिरीत ९, तर सिंधुदुर्गात १० नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२० जानेवारी) करोनाचे नवे ९ रुग्ण आढळले, तर ११ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १० नवे रुग्ण आढळले, तर २२ रुग्ण करोनामुक्त झाले. दोन्ही जिल्ह्यांत मृत्यूची नोंद आज झालेली नाही.

करोनाचे रत्नागिरीत सात, तर सिंधुदुर्गात १८ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१९ जानेवारी) करोनाचे नवे ६ रुग्ण आढळले, तर ७ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १८ नवे रुग्ण आढळले, तर ६ रुग्ण करोनामुक्त झाले. दोन्ही जिल्ह्यांत आज मृत्यूची नोंद झालेली नाही.

रत्नागिरीत करोनाचे ११ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ जानेवारी) करोनाचे नवे ११ रुग्ण आढळले, तर १६ जण करोनामुक्त झाले.