कॉम्रेड मॅरेथॉनमधील धावपटू प्रसाद देवस्थळी यांचे रत्नागिरीत जोरदार स्वागत

रत्नागिरी : दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करून रत्नागिरीत परत आलेले धावपटू, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांचे शुक्रवारी, दि. १३ जून रत्नागिरीच्या प्रवेशद्वारी स्वागत करण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचा झेंडा; डॉ. तेजानंद गणपत्ये आणि प्रसाद देवस्थळींनी यशस्वीरीत्या पूर्ण केली स्पर्धा

रत्नागिरी : दक्षिण आफ्रिकेत आज (रविवारी, ८ जून) पार पडलेल्या जागतिक कीर्तीच्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचे प्रसाद देवस्थळी आणि चिपळूणचे डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी यशस्वी सहभाग नोंदवून रत्नागिरीचा झेंडा फडकवला.

चिपळूणचे डॉ. तेजानंद गणपत्ये दुसऱ्यांदा आयर्नमॅन

चिपळूण : चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी गेल्या २ जुलै रोजी कझाकिस्तान येथे झालेल्या फुल आयर्नमॅन (140.3) स्पर्धेत भाग घेऊन ही खडतर स्पर्धा दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण करत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

डॉ. तेजानंद गणपत्ये कोकणातील पहिले आयर्नमॅन

चिपळूण : चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी गेल्या २ जुलै रोजी कझाकिस्तान येथे झालेल्या फुल आयर्नमॅन (140.3) स्पर्धेत भाग घेऊन ही खडतर स्पर्धा दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण करत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

डॉ. तेजानंद गणपत्ये, संयम सोमण सायकलिंगचे सुपर रँडोनिअर

रत्नागिरी : सह्याद्री रॅंडोनिअर्सतर्फे आयोजित २०० किलोमीटरची बीआरएम पूर्ण करून डॉ. तेजानंद गणपत्ये आणि संयम सोमण या रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी दोघांनी सुपर रॅंडोनिअर (एसआर) होण्याचा मान पटकावला आहे.