रत्नागिरी : पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या इंग्रजी आणि मराठी भाषांमधील चरित्रांचे प्रकाशन येत्या २८ मे रोजी होत आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या इंग्रजी आणि मराठी भाषांमधील चरित्रांचे प्रकाशन येत्या २८ मे रोजी होत आहे.
ख्यातनाम चरित्रकार धनंजय कीर यांना महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेता आलं नाही. परंतु कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ आणि उज्जैनचं नवनालंदा विद्यापीठ यांनी ‘डी लिट’ पदवी प्रदान करून त्यांच्या विद्वत्तेचा उचित गौरव केला. अशा विद्वान चरित्रकाराचं नाव मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला देण्यात यावं, हा विद्यापीठ आणि व्यासंगी चरित्रकार या दोघांचाही सन्मानच आहे.
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला थोर चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचे नाव द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाने केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, स्वा. सावरकर आदी नेत्यांची चरित्रे लिहिणारे सव्यसाची चरित्रकार आणि रत्नागिरीचे सुपुत्र धनंजय कीर यांचा १२