डायबेटीसमध्ये सर्वांत दुर्लक्ष होते पायांकडे!

जागतिक मधुमेहदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांची विशेष साप्ताहिक लेखमाला कोकण मीडियाने सुरू केली आहे. त्या लेखमालेचा हा सहावा आणि शेवटचा भाग…

हायपोग्लायसेमियाकडे दुर्लक्ष नको; जाणून घ्या लक्षणे, कारणे, उपचार

जागतिक मधुमेहदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांची विशेष साप्ताहिक लेखमाला कोकण मीडियाने सुरू केली आहे. त्या लेखमालेचा हा पाचवा भाग…

इन्सुलिनबद्दलचे समज-गैरसमज

जागतिक मधुमेहदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांची विशेष साप्ताहिक लेखमाला कोकण मीडियाने सुरू केली आहे. त्या लेखमालेचा हा तिसरा भाग…

मधुमेहाची चिकित्सा – आहार, व्यायाम, औषधे : समज-गैरसमज

जागतिक मधुमेहदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांची विशेष साप्ताहिक लेखमाला कोकण मीडियाने सुरू केली आहे. त्या लेखमालेचा हा तिसरा भाग…

मधुमेहामुळे मेंदूपासून पायांपर्यंत सर्व अवयवांवर होतात दुष्परिणाम!

जागतिक मधुमेहदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांची विशेष साप्ताहिक लेखमाला कोकण मीडियाने सुरू केली आहे. त्या लेखमालेचा हा दुसरा भाग…

मधुमेहाच्या राजधानीत… जाणून घेऊ या मधुमेहाविषयी…!

आज १४ नोव्हेंबर अर्थात जागतिक मधुमेह दिन. मधुमेह अर्थात डायबेटीस हा शब्द माहिती नाही, अशी व्यक्ती आजच्या घडीला सापडणार नाही. कारण मधुमेहाने सारे जगच व्यापून टाकले आहे आणि भारताला तर ‘मधुमेहाची राजधानी’ असा नकोसा किताब मिळालेला आहे. म्हणूनच मधुमेहाविषयी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनशैलीशी निगडित असलेल्या या समस्येशी दोन हात करण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मधुमेह दिनाचे औचित्य साधून त्या विषयावर ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांनी लिहिलेल्या लेखमालेचा हा पहिला भाग…