चिपळूण : सावर्डे (ता. चिपळूण) येथील कुस्तीपटू महंमद जैद अक्रम शेख याने सुवर्ण पदक पटकावले असून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : सावर्डे (ता. चिपळूण) येथील कुस्तीपटू महंमद जैद अक्रम शेख याने सुवर्ण पदक पटकावले असून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रत्नागिरी : राज्यात प्रथमच घेण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या समुद्रकिनाऱ्यावरील कुस्ती स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
खेड : चांगल्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीअभावी तुटपुंज्या साधनांच्या वापरातून सायकल सराव करून रत्नागिरी तरुणांनी घाटांचा राजा आणि घाटांची राणी किताब जिंकला. त्यातही दोघा सख्ख्या पालवणकर भावंडांनी पहिला आणि तिसरा क्रमांक पटकावून वेगळाच इतिहास रचला.
रत्नागिरी : राज्यात पहिल्यांदाच बीचवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन रत्नागिरीतील मांडवी बीचवर करण्यात येणार आहे. येत्या २२ मे रोजी महिला आणि पुरुष विभागात ही स्पर्धा होईल.
रत्नागिरी : पुण्यातील आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूटकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंची निवड करण्यासाठी डेरवण (ता. चिपळूण) येथे येत्या ७ ऑक्टोबरला क्रीडा नैपुण्य चाचणी घेतली जाणार आहे.