फिनोलेक्स अ‍ॅकॅडमीच्या ‘इंडी क्रॉप जिनियस’ अ‍ॅपची कॉपीराइट नोंदणी

रत्नागिरी : येथील फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण मोबाइल अ‍ॅप्लिकेशनला भारत सरकारच्या कॉपीराइट निबंधक कार्यालयामार्फत अधिकृत कॉपीराइट नोंदणी मिळाली आहे.

वर्षभरात फिनोलेक्स अ‍ॅकॅडमीच्या ३०१ विद्यार्थ्यांना नोकरी

रत्नागिरी : येथील फिनोलेक्स अ‍ॅकॅडमीमधून वर्षभरात बाहेर पडलेल्या ३०१ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील नामवंत कंपन्यांकडून कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरीची संधी मिळाली आहे.

फिनोलेक्स अॅकॅडमी कोकणातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय

रत्नागिरी : “द वीक – हंसा रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे २०२३” च्या सर्वेक्षणात येथील फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोकणात पहिले स्थान पटकावले आहे.

कोकणातील फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी एकमेव

रत्नागिरी : टाइम्स ऑफ इंडियामार्फत घेण्यात आलेल्या “टाइम्स इंजिनिअरिंग रॅकिंग २०२२” सर्वेक्षणात स्थान पटकावणारे रत्नागिरीतील फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी कोकणातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी जागरूकता जास्त महत्त्वाची : नितीन पुरळकर

रत्नागिरी : इंटरनेट आणि मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे होणारे सायबर गुन्हे घडल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा गुन्हे घडूच नयेत, यासाठी सर्वांनीच जागरूक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सायबर गुन्हे अन्वेषण विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर यांनी फिनोलेक्स अॅकॅडमीत बोलताना केले.

फिनोलेक्स अॅकॅडमीच्या दोन प्राध्यापकांना अमेरिकेतील कंपनीचे हार्डवेअर अनुदान

रत्नागिरी : येथील फिनोलेक्स अॅकॅडमीच्या दोन प्राध्यापकांना अमेरिकेतील जगविख्यात एनव्हीआयडीआयए कंपनीकडून हार्डवेअर अनुदान मिळाले आहे.