स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी ठेववृद्धी मासाला दणक्यात प्रारंभ

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी ठेव वृद्धी मासाला दणक्यात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी एक कोटी १० लाखांच्या नवीन ठेवी ठेवल्या गेल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी ठेव वृद्धी मासाचा प्रारंभ

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ठेववृद्धी मास प्रतिवर्षी २० जून ते २० जुलै या काळात साजरा करते. यावर्षीचा ठेववृद्धी मास पंचविसावा असून तो सुरू झाल्याची घोषणा अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली.

करोनाकाळातील कर्जाच्या व्याजावर पंचवीस हजारापर्यंतची व्याजमाफी

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने करोनाच्या काळातही नियमित कर्जफेड करणाऱ्या ग्राहकांना पंचवीस हजार रुपयांपर्यंतची व्याजमाफी दिली आहे. व्याजात १ महिन्याची सवलत देणारी महाराष्ट्रातील पतसंस्थांमधील स्वामी स्वरूपानंद ही एकमेव पतसंस्था असावी, असे श्री. पटवर्धन यांनी आवर्जून सांगितले.

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची नववर्ष स्वागत ठेव योजना सुरू

रत्नागिरी : करोनामुळे विविध पतसंस्था आर्थिक अडचणीत आलेल्या असताना रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने मात्र सर्व अडचणींवर मात करत ठेवीदारांना आकर्षित करणाऱ्या नवनव्या योजना आखल्या आहेत. आजपासून पतसंस्थेनेच नववर्ष स्वागत योजना जाहीर केली आहे.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा-दिवाळी ठेव योजनेला प्रतिसाद

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा-दिवाळी स्वागत ठेव योजनेत योजनेत प्रधान २ कोटी ५० लाखांच्या ठेवी जमा झाल्या असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.