नवी मुंबई : मध्य रेल्वेवर ठाणे आणि दिवा स्थानकांच्या दरम्यान करावयाच्या तांत्रिक कामांमुळे कोकण रेल्वेच्या दहा गाड्या ५ ते ७ फेब्रुवारी या काळात रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या सुटण्याचे आणि पोहोचण्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

नवी मुंबई : मडगाव ते गोरखपूर या मार्गावर येत्या रविवारी (दि. २३ जानेवारी) कोकण रेल्वे मार्गावरून विशेष गाडी धावणार आहे.
नवी मुंबई : येत्या शनिवारी (दि. २२ जानेवारी) रोजी कोकण रेल्वेच्या काही गाड्या पनवेलपर्यंतच धावणार आहेत, तर दुसऱ्या दिवशी (दि. २३ जानेवारी) काही गाड्या पनवेल येथूनच सुटणार आहेत.
नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरून आज (रविवार, दि. २ जानेवारी) मडगाव ते वलसाड (गुजरात) या मार्गावर एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
नवी मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण आलेल्या पर्यटकांना पुन्हा मुंबईला जाता यावे आणि मुंबईला गेलेल्यांना पुन्हा कोकणात येता यावे यासाठी कोकण रेल्वे मार्गावर नव्या वर्षी दोन जानेवारी रोजी मडगाव-पनवेल-मडगाव मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
नवी मुंबई : नाताळ आणि नववर्ष दिन साजरा करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर आणखी तीन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.