कल्याण (जि. ठाणे) : कोकण इतिहास परिषदेचे अकरावे एकदिवसीय राष्ट्रीय आधिवेशन गेल्या महिन्यात येथे पार पडले. अधिवेशनात ६० पेक्षा अधिक शोधनिबंध सादर झाले, हे विशेष.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
कल्याण (जि. ठाणे) : कोकण इतिहास परिषदेचे अकरावे एकदिवसीय राष्ट्रीय आधिवेशन गेल्या महिन्यात येथे पार पडले. अधिवेशनात ६० पेक्षा अधिक शोधनिबंध सादर झाले, हे विशेष.
कल्याण (जि. ठाणे) : कोकण इतिहास परिषदेचे अकरावे ऑनलाइन राष्ट्रीय अधिवेशन येत्या रविवारी (दि. २४ ऑक्टोबर) येथील बी. के. बिर्ला महाविद्यालयात होणार आहे.
ठाणे : कोकण इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक सदाशिव टेटविलकर यांची निवड झाली आहे.
ठाणे : समाजव्यवस्था सुरळित चालण्यासाठी सामूहिकपणे निर्माण केलेली गावगाडा ही पद्धती दीड हजाराहून अधिक वर्षे अस्तित्वात असून सदाशिव टेटविलकर यांनी या गावगाड्याचे स्वरूप इतक्या सुंदर पद्धतीने आणि कुशलतेने रेखाटले आहे की, त्याचा उपयोग निश्चितच संदर्भग्रंथ म्हणून होईल, अशा भावना भारत इतिहास संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. बी. डी. कुलकर्णी यांनी शुभसंदेशाद्वारे व्यक्त केल्या.