जन शिक्षण संस्थानच्या कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरीच्या जन शिक्षण संस्थानमार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन संगमेश्वर तालुक्यात माभळे, संगमेश्वर आणि साखरपा येथे झाले.

Continue reading

अवघ्या ४५० रुपयांत कौशल्य प्रशिक्षण देणारे जनशिक्षण संस्थान रत्नागिरीत

रत्नागिरी : अवघ्या ४५० रुपयांत कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या जनशिक्षण संस्थान योजनेअंतर्गत रत्नागिरीत प्रशिक्षकांची पहिली कार्यशाळा उत्साहात पार पडली.

Continue reading

विकास करताना ‘कोकणचे कोकणपण’ टिकवून ठेवा : सुरेश प्रभू

दापोली : कोकणचा विकास करताना ‘कोकणचे कोकणपण’ टिकवून ठेवावे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी एका ऑनलाइन परिसंवादात केले.

Continue reading

सिंधुदुर्गच्या शाश्वत आराखड्याला देणार सहकार्य – सुरेश प्रभू

री : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत आराखड्याला सक्रिय सहकार्य देणार असल्याचे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी आज दिले.

Continue reading

सिंधुदुर्गाची माहिती आता ५० भाषांमध्ये, वेबसाइटचे मंगळवारी उद्घाटन

सावंतवाडी : जगभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटनाच्या दृष्टीने मार्केटिंग करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण माहिती असणारी, भारतातील सर्व आणि जगभरातील इतर अशा एकूण पन्नास भाषांमध्ये तयार केलेल्या http://www.sindhudurg-parytan.com या वेबसाइटचे माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या हस्ते ८ जून रोजी सकाळी ११ वाजता लोकार्पण होत आहे. फेसबुक लाइव्हवरून हा कार्यक्रम होईल.

Continue reading

महामार्गावर दिसावी सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती – सुरेश प्रभू

सावंतवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला कंपाउंड वॉल उभारून त्यावर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती आणि छायाचित्रे प्रदर्शित करावीत. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्याची संस्कृतीही समजेल, अशी आग्रही मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय विकास मंचाचे अध्यक्ष खासदार सुरेश प्रभू यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

Continue reading

1 2