उद्योजक – अथक प्रयत्नांच्या चाकामुळे टायर उद्योगाला मिळाली गती

अत्याधुनिक थ्रीडी अलाइनमेंट मशीन्सद्वारे कार्य करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव श्री स्वामी समर्थ व्हील अलाइनमेंट वर्कशॉप आणि वाहनांच्या टायर्सचे आयुष्य वाढविण्यासाठी, त्यांच्या अचूक देखभालीसाठी प्रख्यात असलेले नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ व्हील अलाइनमेंट आणि स्वामी समर्थ टायर्स, रत्नागिरी

Continue reading

उद्योजक – तुमचा हक्काचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार

एक्स्पोर्ट-इम्पोर्ट क्षेत्रात भारतातील उद्योजकांना प्रचंड संधी आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन, आंबा, काजू, कोकम, फणस या फळांपासून प्रक्रिया केलेली उत्पादने, खास कोकणी पदार्थ देशाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी हातभार लावू शकतात. त्याकरिता इन-टाइम एक्स्पोर्टसची मदत मिळू शकेल.

Continue reading

रॅन्कोज् कोकणात बंगला म्हणजे एक नैसर्गिक गावाकडचे घर…

रॅन्कोज् कोकणात बंगला ह्या आगळ्या वेगळ्या प्रकल्पामुळे अनेक ग्राहकांचे गावाकडील घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असा प्रकल्प जो तुमच्या सर्व आकांक्षा पूर्ण करेल.

Continue reading

‘आर्थिक चुका होऊ न देणे ही आमची जबाबदारी’

काहींनी आयुष्यात खूप पैसे कमावले, परंतु म्हातारपणासाठी काहीच शिल्लक राहिली नाही. त्यांना म्हातारपणात मुलांवर, नातेवाईकांवर अवलंबून राहावे लागल्यामुळे अपमानित आयुष्य जगावे लागते. आर्थिक नियोजनातील चुकीमुळे हे घडते. ते टाळण्याची जबाबदारी अर्थार्थनीती संस्था स्वीकारते.

Continue reading

1 2