रत्नागिरीत रविवारी आषाढीनिमित्त अभंगवाणी

रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त अभंगवाणी हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला चिपळूणमध्ये अभंगवाणी

चिपळूण : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला चिपळूणमध्ये प्रथमच अभंगवाणी या कार्यक्रमाची मेजवानी रसिक श्रोत्यांना मिळणार आहे.

रत्नागिरीत आषाढी एकादशीला प्रसाद शेवडे, भाग्यश्री आठल्ये यांची अभंगवाणी

रत्नागिरी : देवगडचे सुप्रसिद्ध गायक प्रसाद शेवडे आणि सौ. भाग्यश्री आठल्ये-जोशी यांच्या अभंग गायनाचा कार्यक्रम रत्नागिरीत येत्या बुधवारी (दि. १७ जुलै) आषाढी एकादशीनिमित्ताने रत्नागिरीत होणार आहे.

भक्तिरंगांत बहरली रत्नागिरीकरांची आषाढी एकादशीची संध्या…

रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या संध्याकाळी (२९ जून २०२३) युवा गायक अभिषेक काळे आणि गायिका सृष्टी कुलकर्णी यांच्या बहारदार आणि भक्तिरसपूर्ण गायनाने रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध झाले. रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त ‘भक्तिरंग’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे यंदाचे नववे वर्ष होते.

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीकर रंगले अभंगरंगांत…

रत्नागिरी : कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि रत्नागिरीतील संगीतप्रेमी कलाकारांनी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला (२८ जून २०२३) ‘अभंगवाणी’ हा अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुसळधार पावसाच्या सोबतीने रत्नागिरीकर रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

रत्नागिरीच्या कऱ्हाडे ब्राह्मण संघात बुधवारी अभंगवाणी

रत्नागिरी : येथील कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी (दि. २८ जून) अभंगवाणी हा कार्यक्रम सादर होणार आहे.