रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अधिकाधिक ठेवीदारांना ठेव ठेवण्यास उद्युक्त करावे. यासाठी ‘स्वरूप ठेव मानांकन उपक्रम’ आज राबविण्यात आला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अधिकाधिक ठेवीदारांना ठेव ठेवण्यास उद्युक्त करावे. यासाठी ‘स्वरूप ठेव मानांकन उपक्रम’ आज राबविण्यात आला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाचा २० जून रोजी प्रारंभ होत असून, पतसंस्थेने ३२५ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासात १५ कोटी ठेव संकलनाचे उद्दिष्ट दोन दिवस शिल्लक असतानाच पूर्ण झाले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : रत्नागिरीचे सांस्कृतिक केंद्र, वाचकांची वाचनतृष्णा भागवणाऱ्या रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयाच्या जागेचे लीज ३० वर्षांसाठी वाढवून मिळण्यात यश आल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अंगीकृत राष्ट्रीय सहकार विकास निगमने उत्कृष्ट कामकाजासाठी रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला. गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरविले.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला राष्ट्रीय सहकारी विकास निगम या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महामंडळाचा को-ऑपरेटिव्ह एक्सलन्स अँड मेरिट हा पुरस्कार जाहीर झाला.