हुतात्मा सैनिक स्मृतिस्थळाचे देवरूख येथे उद्घाटन

देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद जवान स्मारकामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ६६ शूर हुतात्मा सैनिकांची नावे असलेल्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन झाले.

देवरूखच्या विद्यार्थ्यांकडून पाचशे बीजगोलकांची निर्मिती

देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध ५०० बीजगोलकांची (सीड बॉल्स) निर्मिती केली.

देवरूखच्या शहीद जवान स्मारकस्थळी लढाऊ विमानाचे अनावरण

देवरूख : देवरूख येथील शहीद जवान स्मारकस्थळी एचपीटी-३२ लढाऊ विमानाचे अनावरण समारंभपूर्वक करण्यात आले.

मालिका, चित्रपट, नाटकातील बारकावे शिकणे आवश्यक – भडकमकर

देवरूख : मालिका, चित्रपट, नाटकाच्या क्षेत्रातील कोणतीही कला आत्मसात करावयाची झाल्यास या माध्यमांमधील बारकावे आत्मसात केले पाहिजेत, असे प्रतिपादन अभिनेते, दिग्दर्शक, चित्रपट पटकथा लेखक, नाटककार आणि साहित्यिक कलावंत अभिराम भडकमकर यांनी केले.

देवरूखच्या शहीद स्मारकात लढाऊ विमान दाखल

देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद जवान स्मारकामध्ये संरक्षण मंत्रालयाकडून HPT-32 जातीचे लढाऊ विमान मंजूर झाले आणि ते देवरूखमध्ये दाखल झाले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली.

देवरूखमधील पहिली तुकडी अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी रवाना

देवरूख : येथील देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज अग्निवीर प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींची पहिली तुकडी भरती प्रक्रियेसाठी कोल्हापूरला रवाना झाली.