षष्ठ्यब्दीपूर्ती करणाऱ्या’ मंदारमाला’ नाटकाचे कोकणात तीन प्रयोग

रत्नागिरी : निर्मितीची साठ वर्षे पूर्ण करणाऱ्या ‘मंदारमाला’ या विद्याधर गोखले लिखित संगीत नाटकाचे तीन प्रयोग कोकणात आजपासून (दि. ११ मे) होणार आहेत.

ठाण्यात २२ ऑक्टोबरला पंडित राम मराठे जन्मशताब्दी शुभारंभ

ठाणे : संगीतभूषण पंडित राम मराठे यांची जन्मशताब्दी येत्या २३ ऑक्टोबरपासून सुरू होत असून त्यानिमित्ताने ठाणे येथे येत्या २२ ऑक्टोबर रोजी विशेष कार्यक्रम होणार आहे.

जागतिक संगीत दिनी डोंबिवलीत दोन दिग्गज वादकांचा सन्मान

डोंबिवली : येत्या १ ऑक्टोबर रोजी जागतिक संगीत दिनी तसेच संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या स्मृतिदिनी दोन वादकांचा सन्मान डोंबिवलीत मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत होणार आहे. तेच निमित्त साधून नाट्यभक्ती संगीत संध्याही रंगणार आहे.

`शो मस्ट गो ऑन`च्या रत्नागिरी प्रयोगाला परीक्षकांची दाद

रत्नागिरी : `शो मस्ट गो ऑन` हा रंगभूमीच्या संदर्भातील वाक्प्रचार रत्नागिरीत सध्या सुरू असलेल्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रंगभूमीवर प्रत्यक्षात आला. जणु या वाक्प्रचाराचा प्रयोगच रंगभूमीवर सादर झाला. स्पर्धेच्या परीक्षकांनी या प्रयोगाला जाहीरपणे उत्स्फूर्त दाद दिली.