कोकणातल्या सहा भारतरत्नांच्या शिल्पांचं रत्नागिरीत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरीत उभारण्यात आलेल्या कोकणातल्या सहा भारतरत्नांच्या शिल्पांचं अनावरण आज (१६ ऑक्टोबर) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं.

लतादीदी मंगेशकर यांना शनिवारी पनवेलमध्ये सांगीतिक आदरांजली

पनवेल :लतादीदी मंगेशकर यांना त्यांच्या जीवनातील आठवणी जागवत संगीतकोशमय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पनवेल येथे येत्या शनिवारी (दि. ९ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

उपेक्षित भारतरत्ने

साप्ताहिक कोकण मीडियाच्या ११ फेब्रुवारीच्या अंकाचे संपादकीय

आता लतादीदींची अक्षरभेट हेच संचित

माझ्या पत्राला लतादीदींनी उत्तर दिले. साक्षात मला प्रभुकुंजवरून त्यांचे पत्र आले. ते पत्र म्हणजे या संग्रहासाठी बूस्टर डोस ठरला.

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मा. दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय होणार

मुंबई : मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २८ सप्टेंबर २०२० रोजी राज्य सरकारतर्फे ही घोषणा करण्यात आली. अशा प्रकारचे हे देशातील पहिले संगीत महाविद्यालय असेल.

संगीत दिनानिमित्त लतादीदींचा व्हिडिओ

२१ जून हा जागतिक संगीत दिवस. त्या निमित्ताने गानकोकिळा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी शेअर केलेला