साप्ताहिक कोकण मीडिया – १० एप्रिलचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे १० एप्रिल २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/2ihimaq येथे क्लिक करा.

या अंकात काय वाचाल?

संपादकीय : केवळ १५ दिवसांनंतरच्या भविष्यासाठी… (हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अर्थव्यवस्थेला करोना…
करोनाच्या प्रादुर्भावामुळे आंबा-काजूच्या नेमक्या हंगामात अर्थचक्र पूर्णपणे थांबले असल्याने पूर्ण अर्थव्यवस्थेलाच जणू करोनाची लागण झाली आहे… राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा विश्लेषणात्मक लेख…

मुखपृष्ठकथा : कोण योग्य : एडिसन की सिएटलचा आदिम जमातप्रमुख?
करोनामुळे जगभर लॉकडाउन असल्याने हवा, पाणी, अन्न याच मूलभूत गरजा असल्याचे साऱ्यांना समजून चुकले आहे. या संदर्भात विचार करायला लावणारा, अॅड. गिरीश राऊत यांचा अभ्यासपूर्ण लेख…

स्मरण द्रष्ट्या राष्ट्रपुरुषाचे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माधव अंकलगे यांचा विशेष लेख…

मुले कुठे काय करतायत?बाबू घाडीगावकर यांचा अनुभवावर आधारित लेख…

या व्यतिरिक्त वाचक पत्रे, काही कविता आणि देविदास देशपांडे यांची व्यंगचित्रे, आदी..

(अंकाची वार्षिक वर्गणी फक्त ६०० रुपये.)

One comment

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s