कल्याण (जि. ठाणे) : कोकण इतिहास परिषदेचे अकरावे एकदिवसीय राष्ट्रीय आधिवेशन गेल्या महिन्यात येथे पार पडले. अधिवेशनात ६० पेक्षा अधिक शोधनिबंध सादर झाले, हे विशेष.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
कल्याण (जि. ठाणे) : कोकण इतिहास परिषदेचे अकरावे एकदिवसीय राष्ट्रीय आधिवेशन गेल्या महिन्यात येथे पार पडले. अधिवेशनात ६० पेक्षा अधिक शोधनिबंध सादर झाले, हे विशेष.
कल्याण (जि. ठाणे) : कोकण इतिहास परिषदेचे अकरावे ऑनलाइन राष्ट्रीय अधिवेशन येत्या रविवारी (दि. २४ ऑक्टोबर) येथील बी. के. बिर्ला महाविद्यालयात होणार आहे.
सहजीवनाचा संदेश देणाऱ्या शिमगा सणाला यावर्षी करोनामुळे वेगळेच दिवस आणले आहेत, असे म्हटले, तर वावगे ठरू नये.
दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. काही समाजात आजही महिलांच्या बाबतीत ‘चूल आणि मूल’ हीच बुरसटलेली भावना दिसून येते. महिलांसाठी विशेष दिन साजरा केला जाताना त्यांना मान दिला जातो का, हा प्रश्न आहे.