रत्नागिरी : येत्या बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याविषयी अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांचे विश्लेषणात्मक भाषण येत्या २ फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येत्या बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याविषयी अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांचे विश्लेषणात्मक भाषण येत्या २ फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात होणार आहे.
रत्नागिरी : येथील रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी नववर्षाच्या प्रारंभी अभ्यासिका सुरू होणार आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे खास दीपावलीनिमित्त सदाबहार गीतांचा तेजोमय नादब्रह्म या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन येत्या मंगळवारी (दि. २५ ऑक्टोबर) करण्यात आले आहे.
रत्नागिरी : जिल्हा शासकीय ग्रंथालयातर्फे महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृती फेरीचे आयोजन येत्या गुरुवारी (दि. २२ सप्टेंबर) रत्नागिरीत करण्यात आले आहे.
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना द्विशताब्दी नजीक आलेल्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची वाचक संख्या साडेसात हजारापर्यंत वाढवण्याचा संकल्प अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सोडला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयातर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दरवर्षी चार गटांमध्ये मराठी प्रावीण्य परीक्षा घेणार आहे, अशी घोषणा वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने केली.