विद्याभारतीच्या संस्कृत बालकेंद्राचे चिपळूण येथे उद्घाटन

चिपळूण : चिपळूण येथे विद्याभारतीच्या सरस्वती विद्यामंदिर या शिशुवाटिकेमध्ये संस्कृतभारतीच्या संस्कृत बालकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

अंगणवाडीच्या पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील काही अंगणवाड्यांकरिता आठ अंगणवाडी सेविका आणि २७ अंगणवाडी मदतनिसांची नियुक्ती करायची आहे. त्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्याभारतीच्या ‘मैत्री मातृभूमीशी’ दिवाळी सुट्टीतील शिबिराला प्रतिसाद

चिपळूण : विद्याभारतीच्या शिरळ येथील भारतीय शिक्षा संकुलातर्फे आयोजित दिवाळी सुट्टीतील मुलांसाठी आयोजित केलेल्या ‘मैत्री मातृभूमीशी’ निवासी शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.

विद्याभारती चिपळूणतर्फे नोव्हेंबरमध्ये मुलांसाठी निवासी शिबिर

चिपळूण : विद्याभारती चिपळूणतर्फे मैत्री मातृभूमीशी नावाचे शिबिर दिवाळीच्या सुट्टीत मुलांसाठी आयोजित केले आहे.

सर्वच शाळांमध्ये पहिल्या दिवशीच्या प्रवेशाचा जल्लोष

रत्नागिरी : रत्नागिरीसह जिल्ह्यातील बहुतेक सर्वच शाळांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात आज शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

चिपळूणमध्ये बुधवारी मुलांना शिकायला शिकविणारे व्याख्यान

चिपळूण : विद्याभारतीतर्फे चिपळूण येथे बुधवारी (दि. २० एप्रिल) पालकांकरिता ‘मुलांना शिकायला शिकवा’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.