राजापूर : प्रिंदावण (ता. राजापूर) येथील मानवाडी येथे कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती ग्रंथालयाचे उद्घाटन सेवानिवृत्त सिटी सर्व्हे ऑफिसर विष्णु गुणाजी धुमाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राजापूर : प्रिंदावण (ता. राजापूर) येथील मानवाडी येथे कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती ग्रंथालयाचे उद्घाटन सेवानिवृत्त सिटी सर्व्हे ऑफिसर विष्णु गुणाजी धुमाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
राजापूर : स्वतः केलेला अभ्यासच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्याला वाचवू शकेल, असा विचार सेवानिवृत्त सिव्हिल इंजिनिअर आणि माय राजापूर संस्थेचे अध्यक्ष जगदीश पवार यांनी मांडला.
रत्नागिरी : जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येत्या बुधवारी (दि. २ फेब्रुवारी) सायंकाळी ४ ते ५ या वेळेत राज्यशास्त्र विषयाबाबत मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.
सिंधुदुर्गनगरी : जागतिक पर्यटन दिनानिमित्त भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबर रोजी निसर्ग छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गनगरी : एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे २४ ऑगस्ट रोजी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.