इन्फिगोमध्ये मधुमेहींसाठी २५ पासून ‘दृष्टी सुरक्षा सप्ताह’

रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये येत्या २५ ते ३० डिसेंबर या काळात मधुमेही व्यक्तींसाठी ‘दृष्टी सुरक्षा सप्ताह’ जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला कल्याण-डोंबिवलीत; लक्षणे सौम्य

मुंबई : दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय व्यक्तीला करोनाच्या ओमिक्रॉन या व्हॅरिएंटचा संसर्ग झाल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. विषाणूच्या या नवीन प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.

तिरळेपणाच्या उपचारांसाठी रत्नागिरीत ३ ते ५ डिसेंबरला विशेष शिबिर

रत्नागिरी : महाराष्ट्रातील सर्वांत मोठे डोळ्यांचे हॉस्पिटल नेटवर्क असणाऱ्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने रत्नागिरीत येत्या ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत मुलांच्या तिरळेपणाकरिता विशेष तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

मधुमेह : डोळ्यांच्या आजाराबाबत एक समजून घ्यावा असा मित्र

सर्वांत संवेदनशील अवयवाचा मधुमेहाशी कसा संबंध आहे, याविषयी ऊहापोह.

रत्नागिरीच्या श्री रामनाथ हॉस्पिटलमधील विविध सुविधा

रत्नागिरीतील श्री रामनाथ हॉस्पिटल, कोकण हृदयालय आणि ममता इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड हिपॅटोपबिलिअरी सायन्सेसमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा तपशील.

इन्फिगो हॉस्पिटलमध्ये २५ ते २७ ऑक्टोबरपर्यंत रेटिना तपासणी

रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये येत्या २५ ते २७ ऑक्टोबर या काळात इन्फिगोचे सुप्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत रेटिनाच्या रुग्णांची तपासणी करणार आहेत. तिन्ही दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत ते रुग्णालयात उपलब्ध आहेत.