रत्नागिरीच्या इन्फिगो आय हॉस्पिटलमध्ये वर्षभरात ५० लाखाचे मोफत उपचार

रत्नागिरी : गेल्या वर्षी सुरू झालेल्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने वर्षभरात सामाजिक बांधिलकी म्हणून ५० लाखाहून अधिक खर्च गरीब रुग्णांवर किंवा ज्येष्ठ नागरिकांवर मोफत उपचार करून केला, अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थाकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भाजपातर्फे निबंध स्पर्धा

रत्नागिरी : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागातर्फे ‘गेल्या ७५ वर्षांत देशाने काय कमावले? काय करायचे बाकी आहे?’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.

वर्षपूर्तीनिमित्त ‘इन्फिगो’मध्ये डायबेटिक व्यक्तींसाठी रेटिनाचे महाशिबिर

रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या वर्षपूर्तीनिमित्ताने येत्या २६ ते , २९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत डायबेटीस असणाऱ्या व्यक्तीच्या पडद्याच्या तपासणीसाठी महाशिबिराचे आयोजन केले आहे.

“राष्ट्रीय डॉक्टर दिवस” कशासाठी?

दरवर्षी १ जुलै हा दिवस वैद्यकीय क्षेत्रातील आणि स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारी आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय या असामान्य आणि अलौकिक डॉक्टरांच्या सन्मानार्थ “राष्ट्रीय डॉक्टर दिवस” साजरा केला जातो. याविषयीची अधिक माहिती.

जनतेच्या भल्यासाठी महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना

करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना सर्वांना उपचारासाठी उपलब्ध आहे. योजनेच्या रत्नागिरी जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ. रेणुका आशीष चौघुले यांनी दिलेली माहिती.

काय आहे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम?

गेल्या दीड वर्षापासून तरुणवर्ग, कॉर्पोरेट सेक्टर, शिक्षक, विद्यार्थी आणि एकूणच समाजाच्या सर्व स्तरांमध्ये आणि सर्व वयोगटामध्ये मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर्स, टॅबलेट, टीव्ही यांचा वापर भरपूर प्रमाणात वाढला आहे. इतकेच नव्हे तर ३-४ वर्षांची लहान मुले पण आई-वडिलांकडून हट्टाने मोबाइल घेऊन गेम किंवा कार्टून्स बघताना दिसत आहेत. त्यामुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम अनेकांना जाणवत आहे.