रत्नागिरीच्या श्री रामनाथ हॉस्पिटलला सर्वोच्च गुणवत्तेचे एनएबीएच मानांकन

रत्नागिरी : देशातील वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेचे मानक असलेल्या सर्वोच्च संस्था नॅशनल अॅक्रिडिएशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर यांच्या वतीने रत्नागिरीच्या श्री रामनाथ हॉस्पिटल, लोटलीकर हॉस्पिटलला सर्वोच्च गुणवत्तेसाठी दिले जाणारे एनएबीएच मानांकन प्राप्त झाले आहे.

a physician examining her patient

कणकवलीत लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर

कणकवली : कणकवली येथील समानवता ट्रस्ट आणि संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

समजून घ्या मणक्यांचा आजार

सर्वसाधारणत: दर दहा व्यक्तींपैकी आठ व्यक्तींनी आयुष्यात मानदुखी आणि कंबरदुखी कधी ना कधी अनुभवली असते. मणक्यांच्या आजारावरील उपाययोजना समजून घेणे गरजेचे आहे.

सावधान! डोळ्यांची साथ आली आहे!

डोळ्यांची साथ आली आहे, हे जाणून घेऊन स्वतःला कसे वाचविता येईल, याविषयी विरार (जि. पालघर) येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांनी माहिती दिली आहे.

रत्नागिरीत शनिवारी महिला आरोग्य शिबिराचा दुसरा टप्पा

रत्नागिरी : येथे नुकत्याच पार पडलेल्या महिला आरोग्य तपासणी शिबिराची सांगता आणि नव्या शिबिराचा प्रारंभ उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत येत्या शनिवारी (दि. १५ ऑक्टोबर) होणार आहे.

इन्फिगो आय केअरतर्फे रेटिनातज्ज्ञ राजापूर, देवरूखमध्ये

रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर या सुसज्ज हॉस्पिटलतर्फे रेटिनातज्ज्ञ आपल्या गावात उपक्रमाला आजपासून (दि. २६ मे) प्रारंभ झाला आहे.