महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतन संस्थेने मी कुमार हे नाटक सादर केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतन संस्थेने मी कुमार हे नाटक सादर केले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी बोईसरच्या नवरस कलारंग सांस्कृतिक अकादमीने ओय लेले हे नाटक सादर केले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी मुंबईच्या नवहिंद बालमित्र मंडळाने द हिंदू लेडी हे नाटक सादर केले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी जालना येथील नाट्यांकूर संस्थेने ती हे नाटक सादर केले.
लांजा : तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांना आदर्श समाजाभिमुख पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्र सरकारने लागू केलेली श्रमसंहिता कामगारहितविरोधी असून, ती रद्द करून पूर्वीचे कामगार कायदे लागू करावेत, अशा मागणीचे निवेदन आज (१२ फेब्रुवारी) रत्नागिरीतील वैद्यकीय प्रतिनिधींनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे दिले.