एकसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (७ डिसेंबर २०२२) प्रतिध्वनी हे नाटक रत्नागिरीतील रत्नवेध कलामंच ही संस्था सादर करणार आहे. समजून घेण्याचा आटापिटा मौनापाशी थांबतो तेव्हा काय होते, याचे नाट्य या नाटकात आहे.