उद्योजकतेला कोकणातून प्रतिसाद मिळत नाही याची खंत : नारायण राणे

रत्नागिरी : देशातील अनेक राज्यांतून अगदी महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून उद्योग उभारणीसाठी महिला, तरुण-तरुणी भेटत असतात, मात्र कोकणातील दोन्ही जिल्ह्यात पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही, अशी खंत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी औद्योगिक महोत्सवाचे नारायण राणे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरी औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सोमवारी (दि. १९ फेब्रुवारी) होणार आहे.

रत्नागिरीत १९-२० फेब्रुवारीला रत्नागिरी औद्योगिक महोत्सव

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या १९ आणि २० फेब्रुवारीला रत्नागिरी औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन आहे.

पर्यटन पंढरी कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर – मुख्यमंत्री

सावंतवाडी : कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच आसा’ असा पाहुणचार करणाऱ्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मोदी @नाइन अभियानाची रत्नागिरी-सिंधुदुर्गची कार्यकारिणी

रत्नागिरी : केंद्रातील भाजपा सरकारच्या नऊ वर्षांच्या काळातील कामांची माहिती घराघरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मोदी @नाइन अभियान राबविण्यात येणार असून त्याकरिता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर आज जाहीर करण्यात आली.

सिद्धगिरीच्या धर्तीवर कोकणात गोशाळा काढणार : नारायण राणे

कोल्हापूर : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानाचे गोपालन आदर्शवत असून या मठाच्या धर्तीवर कोकणात गोशाळा निर्माण करण्याचा निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.