सवतकड्याच्या निमित्ताने चुनाकोळवण!

कोकणातील धबधब्यांचे आकर्षण कोकणाबाहेरील अनेकांना असतेच. अशाच एका धबधब्याचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या मूळच्या कोकणवासीय चाकरमान्याने केलेले वर्णन निसर्गवेड्यांना त्या धबधब्याकडे घेऊन गेले नाही, तरच नवल!

Continue reading

टेंब्ये स्वामी महाराजांचा आत्मिक समाधान देणारा मठ – मु. पो. पोमेंडी

ह. भ. प. विष्णुबुवा कृष्ण पटवर्धन यांनी रत्नागिरीजवळच्या पोमेंडी गावात उभारलेल्या प. पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांच्या मठाला शंभरहून अधिक वर्षे होऊन गेली आहेत. आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, टेंब्ये स्वामींची पुण्यतिथी. त्या निमित्ताने, टेंब्ये स्वामींचा हा आत्मिक समाधान देणारा पोमेंडी येथील मठ आणि त्याच्या संस्थापकांविषयी…

Continue reading

‘ग्रामविकासाचा रथ उत्तम प्रकारे हाकणारे सुधाभाऊ पेडणेकर आदर्शवत’

लांजा शहरातील नवोदित लेखक, पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी लिहिलेल्या “जनसेवक सुधाभाऊ” या पुस्तकाचे श्री. गंगावणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

Continue reading

रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पर्यटन कॉफीटेबल बुकचे प्रकाशन

रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पर्यटनरत्न कॉफीटेबल बुकचे प्रकाशन जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे केले.

Continue reading

1 2 3