गोळप (ता. रत्नागिरी) येथील गोळप कट्टामध्ये सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात अल्पावधीत रत्नागिरीत नावाजलेल्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
गोळप (ता. रत्नागिरी) येथील गोळप कट्टामध्ये सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात अल्पावधीत रत्नागिरीत नावाजलेल्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.
रत्नागिरीच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये २३ ते ३० मार्चपर्यंत मधुमेह सप्ताह पाळला जाणार आहे.
रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने २५ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत निष्णात आणि अनुभवी सर्जनकडून पडद्याचे आजार आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले आहे.
रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये येत्या २५ ते ३० डिसेंबर या काळात मधुमेही व्यक्तींसाठी ‘दृष्टी सुरक्षा सप्ताह’ जाहीर करण्यात आला आहे.
रत्नागिरी : सोडावॉटरच्या काचा किंवा बहिर्गोल भिंगाप्रमाणे जाड काचांच्या चष्मा वापरताना खूपच त्रास सोसावा लागतो. हा त्रास अनेकांना होत असतो. रत्नागिरीच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने अशा अनेकांना नवी दृष्टी दिली.
सर्वांत संवेदनशील अवयवाचा मधुमेहाशी कसा संबंध आहे, याविषयी ऊहापोह.