साप्ताहिक कोकण मीडियाचा सात ऑगस्टचा अंक
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
साप्ताहिक कोकण मीडियाचा सात ऑगस्टचा अंक
रत्नागिरीतील वैद्यचूडामणी रघुवीर भिडे यांचे नुकतेच निधन झाले. साप्ताहिक कोकण मीडियाचा या वेळचा अंक त्यांना श्रद्धांजली वाहणारा आहे. रत्नागिरीसह ठिकठिकाणच्या वैद्यांनी, तसेच अन्य क्षेत्रांतील व्यक्तींनी वैद्य भिडे यांच्याबद्दलच्या भावना त्यात व्यक्त केल्या आहेत. हा अंक येथून डाउनलोड करता येईल.
साप्ताहिक कोकण मीडियाचा २४ जुलैचा अंक मोफत डाउनलोड करा…
साप्ताहिक कोकण मीडियाचा १७ जुलैचा अंक मोफत डाउनलोड करा..
साप्ताहिक कोकण मीडियाचा १० जुलैचा अंक डाउनलोड करा…
साप्ताहिक कोकण मीडियाचा तीन जुलै २०२० रोजीचा अंक डाउनलोड करा…