साप्ताहिक कोकण मीडिया – १० जुलैचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे १० जुलै २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/kp2w08 येथे क्लिक करा. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध होईल.

१० जुलै २०२०च्या अंकात काय वाचाल?

संपादकीय :
आजच्या आजाराला सहा वर्षांनंतरचे औषध! (https://kokanmedia.in/2020/07/10/medicalcollegekokan)

मुखपृष्ठकथा : शतकाकडे वाटचाल करणारी बेस्ट
मुंबईतील बेस्टची पहिली बस धावली, त्याला काही वर्षांत १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. ठाण्यातील मयूरेश प्रधान या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने करोना सुटीतील उपक्रम म्हणून बेस्टसंदर्भातील बरीच माहिती गोळा केली, तसेच बेस्टच्या समस्यांचा अभ्यास त्याने केला आहे. त्याला नगररचना या क्षेत्रात करिअर करायचे आहे. उद्याच्या या शहर नियोजनकाराने त्याच्या अभ्यासावर लिहिलेला माहितपूर्ण लेख…

महिला अल्पबचत एजंट योजनेची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यात : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांनी लिहिलेली आठवण

करोना डायरी : किरण आचार्य यांचे सदर – ‘अत्यावश्यक’ आणि ‘अनावश्यक’ गटात समाजाची विभागणी

नियतीचो खेळ : चिंदर येथील विवेक (राजू) परब यांची मालवणी बोलीतील कथा…

माहेरचे स्टेशन : निवृत्त पोलीस अधिकारी सुरेंद्र सकपाळ यांची कविता

पेव गो : बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख…

करोना लसनिर्मिती : वाचक मधुकर घारपुरे यांनी व्यक्त केलेले विचार
…….

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply