कोकणातील महत्त्वाचा सण असलेल्या गणेशोत्सवाला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ७ सप्टेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. या उत्सवातील विविध रूपांमध्ये साकारलेल्या गणेशमूर्ती
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
कोकणातील महत्त्वाचा सण असलेल्या गणेशोत्सवाला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ७ सप्टेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. या उत्सवातील विविध रूपांमध्ये साकारलेल्या गणेशमूर्ती
रत्नागिरी : कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांनी यावर्षी कल्पवृक्षातून गणपतीबाप्पा साकारला आहे.
खेड : हेदली (ता. खेड) येथील गोवळकर कुटुंबायांनी पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करून गणरायाला समतेची आरती गाऊन निरोप दिला.
रत्नागिरी : कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांनी गणेशोत्सवातील आगळ्या देखाव्याचे वेगळेपण सलग पंधराव्या वर्षीही जपले असून यावर्षी त्यांनी इको-फ्रेंडली देखाव्यातून भारतीय सेनेला मानवंदना दिली आहे.
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. त्यात ३० श्लोक आहेत. त्यातील प्रत्येक ओवी आणि तिचा अर्थ येथे प्रसिद्ध केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव हे आता दत्तस्थान म्हणून नावारूपाला आले आहे. श्री टेंब्ये स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तमंदिराविषयीचा हा लेख……..