दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक १४वा)

दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक १४वा)

मालवण पालिकेकडून प्लास्टरच्या गणेशमूर्तींचे पुन्हा विसर्जन

मालवण : काल (ता. २६) पाच दिवसांच्या गणपतीबाप्पांचे विसर्जन मालवण येथे झाले. त्यानंतर काठावर आलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे मालवण नगरपालिकेकडून पुन्हा एकदा खोलवर विसर्जन करण्यात आले.