दापोली : आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी दापोलीत आज सायकल फेरी काढण्यात आली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दापोली : आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी दापोलीत आज सायकल फेरी काढण्यात आली.
दापोली : दरवर्षी १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने दापोली येथे रविवारी (दि. १० सप्टेंबर) सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे.
पनवेलमधील चित्रकार गणेश म्हात्रे यांचे चित्रप्रदर्शन मुंबईतील सर जहांगीर आर्ट दालनात सुरू होत आहे. अवचित भेट झालेल्या या चित्रकाराचे कलाप्रेमीने रेखाटलेले व्यक्तिचित्र.
दापोली : स्वच्छ एसटी आणि स्वच्छ बस स्थानक प्रकल्प निवेदिता प्रतिष्ठान आणि दापोली एसटी आगार यांच्या संयुक्तपणे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन आज झाले. राज्यातील अशा तऱ्हेचा हा पहिलाच प्रकल्प आहे.
दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव म्हणजेच ‘रावे’ उपक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चंद्रनगर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेत दोन दिवस श्रमदान केले.
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नव्याने नियुक्ती झालेले डॉ. संजय भावे यांच्या सन्मानासाठी आज दापोलीत काढण्यात आलेल्या सायकल फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला.